शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

ठाणे : Corona Vaccination: ठाण्यातील लसीकरण केंद्रांवर गोंधळ; शेकडो लोक रांगेत फक्त ५० लोकांनाच लस मिळणार

अकोला : Corona Vaccine : अकोल्यात लसीकरण केंद्रांवर उसळली गर्दी

राष्ट्रीय : 'केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील', सोनिया गांधींची टीका 

राष्ट्रीय : CoronaVirus: मोठ्ठा दिलासा! देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घसरली; बरे होणाऱ्यांची वाढली

राष्ट्रीय : Video : शुभ मंगल सावधान... पॉझिटीव्ह नवरदेवाचं लग्न, पीपीई कीट घालून दूर केलं कोरोनाचं विघ्न

मुंबई : Coronavirus News: राज्यात दिवसभरात पाच लाख जणांचे लसीकरण; आतापर्यंतची विक्रमी नोंद

राष्ट्रीय : Corona Vaccine: राज्यांना लसीकरणाचे स्वातंत्र्य; खासगी रुग्णालयाची अट नाही- केंद्रीय आरोग्यमंत्री

राष्ट्रीय : Corona Vaccine: केंद्राला १५० रुपयांना लस, मग राज्यांना का नाही?; अरविंद केजरीवाल यांचा सवाल

मुंबई : Corona Vaccine: मोफत लसीवरून श्रेयवाद; बाळासाहेब थोरात यांनी काढला नवाब मलिक यांना चिमटा

संपादकीय : Coronavirus: लस घेतली, तरीही मास्क हेच खरे शस्त्र!