शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोना लस घेणारे जगातील पहिले पुरुष विलियम शेक्सपियर यांचं निधन

महाराष्ट्र : अनेक कंपन्यांची राज्यांना लस देण्यास असमर्थता, केंद्रानं राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी : नवाब मलिक

राष्ट्रीय : Corona Vaccination: “१ लाख द्या मगच लस घेतो”; मुख्यमंत्र्यांच्या गावात डोस घेण्यासाठी का घाबरतायेत गावकरी?

पिंपरी -चिंचवड : लस निर्मिती साठी आता पिंपरी चिंचवड महापालिकेचा पुढाकार

मुंबई : Corona vaccine: जागतिक निविदेला दिला आठ पुरवठादारांनी प्रतिसाद, आवश्यक कागदपत्रांसाठी १ जूनपर्यंत मुदत

राष्ट्रीय : CoronaVirus : फायझर या वर्षी भारताला 5 कोटी डोस देण्यास तयार; पुढील वर्षी येऊ शकते सिंगल डोस व्हॅक्सीन

राष्ट्रीय : Corona vaccination: लसीकरणानंतर मृत्यूबाबतची ‘ती’ पाेस्ट खोटी

संपादकीय : Corona Vaccine: बाजारात लस असेल, तर विकत मिळेल ना?

राष्ट्रीय : आकड्यांचा खेळ थांबवून लस पुरवा, मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास देश करणार नाही माफ

राष्ट्रीय : CoronaVirus: राहुल गांधींचा अमेठीवासीयांसाठी सॅनिटायझेशन ड्राइव्ह; पथकांची केली स्थापना