शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : आशा पल्लवित! Covaxin ला लवकरच मंजुरी मिळणार? WHO च्या बैठकीकडे भारताचे लक्ष

संपादकीय : Corona Vaccination: पालकांच्या मनातला भीतीचा अडथळा कसा ओलांडणार?

गडचिरोली : पावणेतीन लाख नागरिक अद्याप लसीकरणापासून दूरच

राष्ट्रीय : ‘कोरोना लस घ्या, बक्षीस मिळवा’, घरी घेऊन जा TV आणि मोबाइल फोन! प्रशासनाची खास स्कीम

मुंबई : Coronavirus Vaccine: नायरमध्ये मुलांच्या लसीची चाचणी यशस्वी

गोंदिया : ॲक्टिव्ह रुग्णांमधील एकाची घट

राष्ट्रीय : देश कोरोना लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा गाठणार, सेलिब्रेशनची जोरदार तयारी; कैलाश खेर यांचं 'व्हॅक्सीन साँग' प्रदर्शित

ठाणे : कळव्यात NCP-शिवसेना आमनेसामने; लसीकरण मोहिमेचे बॅनर फाडले, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

व्यापार : Coronavirus: “कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे जगभरात गंभीर परिणाम”; IMF ने व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय : लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाच्या सांगण्यावरून लावला पीएम मोदींचा फोटो?; RTI मधून मिळालं उत्तर