शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : मुगाच्या डाळीचा पिझ्झा, सुपरटेस्टी आणि प्रोटीनही भरपूर! चव अशी भारी की मैद्याचा पिझ्झा कायमचा विसर

सखी : ज्वारीची की बाजरीची कोणती भाकरी खाल्ल्यानं वजन कमी होतं? थंडीत कोणती भाकरी खावी?

सखी : थंडीत करा गरमागरम कढी; तोंडाला येईल चव, पाहा सोपी रेसिपी-अजिबात कढी फुटणार नाही

सखी : काय सांगता, तुम्ही अजून पनीर नवाबी नाही खाल्लं? व्हाईट ग्रेव्हीतला शाही पदार्थ-पाहा स्पेशल रेसिपी

सखी : भाकरी करण्यासाठी कोणता तवा वापरायचा? मऊ-गोल-फुगलेल्या भाकऱ्यांची खास ट्रिक

सखी : मऊ- मोकळी साबुदाणा खिचडी करण्यासाठी ५ टिप्स; खिचडी चिकटही होणार नाही आणि फडफडीतही

सखी : कढी फुटू नये यासाठी ७ टिप्स; हिवाळ्यात मारा गरमागरम कढीचा भुरका- खा कढीभात

सखी : रोज १ चमचा लोणी खाण्याचे फायदे, आपणही खावे-मुलांनाही द्यावे-व्हावे गुटगुटीत आणि तुकतुकीत

सखी : रोजच्या जेवणात खा चण्याची डाळ;'हे' व्हिटामीन मिळेल-चण्याची डाळ खाण्याची योग्य पद्धत पाहा

सखी : टम्म फुगलेला फुलका करण्यासाठी ५ टिप्स, पोळीपेक्षा फुलका असतो जास्त पौष्टिक आणि मऊ