शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सोलापूर : 'सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत...', प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला

राष्ट्रीय : कोण आहेत के सुरेंद्रन? भाजपनं वायनाडमधून उतरवलं मैदानात, राहुल गांधींचं टेन्शन वाढवणार!

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: सार्दिन मतदारांपर्यंत पोहचले नाहीत; काँग्रेसच्या आमदाराचा खासदारांना घरचा आहेर

चंद्रपूर : मोठी बातमी: धानोरकर की वडेट्टीवार?; चंद्रपूर लोकसभेसाठी अखेर काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा

मुंबई : पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी; काँग्रेस अध्यक्षांनी जारी केली यादी

राष्ट्रीय : केजरीवालांच्या अटकेविरोधात 31 मार्चला INDIA आघाडीची मेगा रॅली, AAP-काँग्रेसची घोषणा

राष्ट्रीय : प्रादेशिक पक्षांचेच दक्षिणायन! भाजपसमाेर आव्हान

पुणे : काँग्रेसला पुण्यातील ५ मतदारसंघांत आघाडी घेण्याचे आव्हान; घसरलेला मतदानाचा टक्का वाढविणेही ठरणार गरजेचे

पुणे : Ravindra Dhangekar Meet Sharad Pawar: रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मोहोळांवर टीका; म्हणाले, “आमच्याकडे वस्ताद आहे”

राष्ट्रीय : ‘इंडिया’ सत्तेत आल्यास निवडणूक रोखे प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांचे वक्तव्य