लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'देशापुढील संकट अतिशय गंभीर, मत देताना योग्य विचार करा' - Marathi News | The crisis ahead of the country is very serious, considering it fair to vote, says asududding owaisee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देशापुढील संकट अतिशय गंभीर, मत देताना योग्य विचार करा'

काँग्रेसचे पुनरुज्जीवन अशक्य असून गांधी, नेहरु, पटेल यांच्या विचारधारेपासून पक्ष कोसो दूर गेला आहे. ...

आघाडीचा कचरा साफ करण्याचं काम आम्ही करताेय : पुण्याच्या महापाैर - Marathi News | We are cleaning the garbage which is made by congress ncp alliance : Mayor of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आघाडीचा कचरा साफ करण्याचं काम आम्ही करताेय : पुण्याच्या महापाैर

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये पुण्याच्या महापाैरांनी आघाडीवर टीका केली. ...

Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीत चुरसच राहिली नाही..: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Maharashtra Election 2019 : No competition remaining in assembly election : CM Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : विधानसभा निवडणुकीत चुरसच राहिली नाही..: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

राज्यात महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ.. ...

Maharashtra Election 2019 : दु:खणं अंगावर काढल्यानं धीरज देशमुख आजारी, रुग्णालयात दाखल - Marathi News | Maharashtra Election 2019 : Dhiraj Deshmukh sick, hospitalized after suffering grief in election rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : दु:खणं अंगावर काढल्यानं धीरज देशमुख आजारी, रुग्णालयात दाखल

Maharashtra Election 2019 : धीरज देशमुख यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे ...

Maharashtra Election 2019 : मोदी जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, राहुल गांधींची बोचरी टीका  - Marathi News | Maharashtra Election 2019: Modi lies everywhere, says Rahul Gandhi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Election 2019 : मोदी जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, राहुल गांधींची बोचरी टीका 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलतात. ते जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात, अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यवतमाळमधील वणी येथे  केली. ...

गडकिल्ले लग्न समारंभास भाड्याने दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले - Marathi News | If Give To Rent Historic Forts Maharashtra Hotel And Wedding Then Economy Will Improve : Udayanraje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकिल्ले लग्न समारंभास भाड्याने दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर सर्वत्र राज्यातून सरकारवर टीका करण्यात आली होती. ...

Maharashtra Election 2019 : स्वार्थी राजकारणाने केला हडपसरच्या वाहतुकीचा खेळखंडोबा : योगेश टिळेकर  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Traffic Transport problem by Selfish Politics in the hadapsar : Yogesh Tilekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : स्वार्थी राजकारणाने केला हडपसरच्या वाहतुकीचा खेळखंडोबा : योगेश टिळेकर 

हडपसरला भेडसावत असलेल्या वाहतूककोंडी निर्माण करणारे काँग्रेस व राष्ट्रवादी आहे .. ...

Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचा शपथनामा जाहीर : सुरक्षित व प्रदूषणमुक्त शहरांना प्राधान्य - Marathi News | Maharashtra Election 2019 : Priority for safe and pollution cities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचा शपथनामा जाहीर : सुरक्षित व प्रदूषणमुक्त शहरांना प्राधान्य

गेल्या पाच वर्षांत राज्यात वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारीची भीषण स्थिती, राज्याच्या अर्थव्यवस्थेची झालेली घसरण आदी सर्व अधोगतीची आकडेवारीसह माहिती देण्यात आली आहे ...