लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अभिषेक मनू सिंघवींच्या सावरकरांवरील 'त्या' ट्विटमुळे सोनिया गांधी संतप्त, मागायला लावली माफी  - Marathi News | Sonia Gandhi, angry over Abhishek Manu Singhvi's tweet about Savarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिषेक मनू सिंघवींच्या सावरकरांवरील 'त्या' ट्विटमुळे सोनिया गांधी संतप्त, मागायला लावली माफी 

स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांना चांगलेच महागात पडले आहे. ...

'नशीब बलात्कारासारखं असतं, त्याला रोखू शकत नसाल तर आनंद घ्या' - Marathi News | Fate is like rape enjoy if you cant resist Kerala MPs wife Facebook post sparks controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नशीब बलात्कारासारखं असतं, त्याला रोखू शकत नसाल तर आनंद घ्या'

पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून टीकेची झोड ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका - Marathi News | Maharashtra Election 29: If the Lok Sabha trends remain, 'these' Candidate in the state may be hit in assembly Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडीला राज्यात ५६ जागांवर आघाडी मिळाली होती ...

Breaking : मीरा-भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील हत्येप्रकरणी चारजण दोषी - Marathi News | Four convicted for murdering former city president of mira bhayander Praful Patil | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : मीरा-भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील हत्येप्रकरणी चारजण दोषी

आज आरोपींना दोषी ठरवताना उद्या शिक्षा सुनवणार ...

Editors' View: महायुती २०० पार जाईल का? काय वाटतं 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांना? - Marathi News | Maharashtra Election 2019: What is the prediction of Lokmat Editors after Vidhan Sabha Voting and Exit Polls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Editors' View: महायुती २०० पार जाईल का? काय वाटतं 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांना?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची महाआघाडी एक्झिट पोलमधील 'पिछाडी' मान्य करायलाच तयार नाही. ...

Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पश्चिम मतदारसंघात मतांचे विभाजन? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Voting split in Akola West constituency? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Assembly Election 2019 : अकोला पश्चिम मतदारसंघात मतांचे विभाजन?

काँग्रेसच्यावतीने साजिद खान पठाण तसेच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मदन भरगड यांच्या दावेदारीमुळे यंदाची निवडणूक त्रिशंकू होईल. ...

Exit Poll: हरयाणात भाजपाच्या लाटेत विरोधकांची वाट; काँग्रेस सपाट - Marathi News | Haryana exit poll 2019 BJP likely to return to power with bigger mandate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll: हरयाणात भाजपाच्या लाटेत विरोधकांची वाट; काँग्रेस सपाट

हरयाणात भाजपा सत्ता राखणार; जागाही वाढणार ...

Exit Poll: साताऱ्यात राष्ट्रवादीचा दोन्ही राजांना धक्का? - Marathi News | ncp likely to give tough fight to udayanraje bhosale shivendraraje bhosale in satara predicts exit poll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exit Poll: साताऱ्यात राष्ट्रवादीचा दोन्ही राजांना धक्का?

साताऱ्यातील निकालाकडे राज्याचं लक्ष ...