शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : रायगडमध्ये तटकरे, कोल्हापुरात महाडिक; लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं ठरलं! 

राष्ट्रीय : काँग्रेस-राष्ट्रवादीचे अखेर जुळले; दोन्ही पक्ष लढवणार प्रत्येकी २४ जागा

राष्ट्रीय : निर्मला सीतारामनांनी केलं रॉबर्ट वाड्रांचं नामकरण

राष्ट्रीय : राहुलचं पीएमपद म्हणजे मुंगेरीलाल के सपने; स्मृती इराणींचा टोला

राष्ट्रीय : माकन, फुल्का यांचे राजीनाम्यांमुळे काँग्रेस-आप आघाडीच्या मार्गातील अडथळे दूर

राष्ट्रीय : आम्ही संरक्षणासाठी डील करतो, ते संरक्षणाचं डील करतात; सीतारामन यांचा काँग्रेसवर पलटवार

गोवा : ऑडिओ क्लिपच्या वादाने गोव्यातील काँग्रेसला बळ

महाराष्ट्र : स्वयंसेवकांची आणीबाणी पेन्शन बंद करण्याचा काँग्रेसचा इशारा

नांदेड : फुले दाम्पत्याचे पुतळे प्रेरणादायी

नांदेड : महाराष्ट्र जिंकण्याचा काँग्रेसचा संकल्प