शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गडचिरोली : धानाची विक्रमी खरेदी, मात्र चुकारे थकले

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस दलालांची पार्टी, त्यांनी देशाचे संरक्षण विकले : मुख्यमंत्री

धाराशिव : ‘राफेल’वरून काँग्रेस आक्रमक; उस्मानाबादेत जिल्हा कचेरीसमोर केली निदर्शने 

राष्ट्रीय : इतिहासच सांगेल, काश्मीर प्रश्नी श्यामाप्रासाद मुखर्जी योग्य होते की नेहरू - अरुण जेटली 

राष्ट्रीय : कमलनाथ यांचा यू टर्न; आता वाजत गाजत म्हटलं जाणार वंदे मातरम्

गोवा : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून विश्वजित बाद

नागपूर : भाजप सरकार लोकशाहीविरोधी : अमरजित कौर

राष्ट्रीय : काँग्रेस खासदारांनी लोकसभेत कागदाची विमानं उडवली, सभापतींनी 'शाळा' घेतली!

राष्ट्रीय : Rafale Deal : मनोहर पर्रीकरांच्या बेडरुममध्ये राफेल कराराची सर्व रहस्यं, काँग्रेसचा आरोप

गोवा : Rafale Deal : काँग्रेसनं ऐकवली ऑडिओ क्लिप, पर्रीकरांचं सडेतोड ट्विट