शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : Rafale Deal : 'काँग्रेसनं इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण करू नये'

गोवा : Rafale Deal : मनोहर पर्रीकरांना संशयाच्या फेऱ्यात आणणाऱ्या 'त्या' ऑडिओ क्लिपमध्ये आहे काय?

राष्ट्रीय : मोदींनी मौन सोडले; पाच राज्यांमधील भाजपाच्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलले!

राष्ट्रीय : काँग्रेसकडून लोकसभेची तयारी, 6 राज्यांत प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी

राष्ट्रीय : कर्नाटकात तिढा; आघाडीसाठी काँग्रेस पवार, चंद्राबाबूूंवर विसंबून

राष्ट्रीय : अहो, या दहा प्रश्नांची उत्तरंही द्या की; मोदींच्या मुलाखतीनंतर काँग्रेस आक्रमक

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये जेडीएसने केली 12 जागांची मागणी, मनधरणीसाठी काँग्रेसने केले दिग्गजांना पाचारण

राष्ट्रीय : आधी आपल्या जातीचे, नंतर बाकीचे; राजस्थानमधील काँग्रेसच्या महिला मंत्र्याची मुक्ताफळे 

राष्ट्रीय : 2019 ठरणार राजकीय घडामोडींचे वर्ष, लोकसभेबरोबरच या राज्यांमध्ये होणार विधानसभा निवडणुका

संपादकीय : काँग्रेससमोर आव्हान मोठे!