शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : संजय काकडेंना काँग्रेसमध्ये जरूर घ्या पण..: कार्यकर्त्यांच्या 'या' अटीमुळे श्रेष्ठी सापडले पेचात ! 

राष्ट्रीय : 1984 Anti Sikh Riots : मंडोली कारागृहातील बॅरेक क्रमांक 14मध्ये राहणार सज्जन कुमार

राष्ट्रीय : 1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमारचे आत्मसमर्पण, मंडोली कारागृहात रवानगी

सोलापूर : देशाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच राफेलचा करार - श्वेता शालिनी

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत धुसफूस, देवेगौडांनी दिला काँग्रेसला इशारा

गोवा : गोव्याची नवी प्रदेश कांँग्रेस समिती दोन दिवसांत जाहीर होणार

संपादकीय : ‘या’ची सांगता निवडणुकीतच

राष्ट्रीय : ब्लॅक लिस्टमधील अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडियात का घुसडलं, काँग्रेसचा मोदींना सवाल

महाराष्ट्र : राज्यात अनेक ठिकाणी ‘अभद्र’ युतीचा खेळ सुरूच

नाशिक : जिल्हा कॉँग्रेसमध्ये ‘खदखद’ कायम !