शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधी, मनमोहनसिंग यांनी काँग्रेसचा स्थापना दिन केला साजरा

नागपूर : काँग्रेस कधीच संपणार नाही : स्थापनादिनी विजयाचा संकल्प

यवतमाळ : जिल्ह्यात दोन आमदारांची भर

अकोला : काँग्रेसला मुस्लिमांची मते पाहिजेत, नेते नाहीत -  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

वसई विरार : मोदींवर अ‍ॅक्सिडेंट मेकर पी. एम. निघावा! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

राष्ट्रीय : तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर; काँग्रेसचा सभात्याग

राष्ट्रीय : चौकीदार विश्रांती घेत नसल्यानं चोरांची झोप उडाली- पंतप्रधान

राष्ट्रीय : Triple Talaq: हा देश शरियतवर नव्हे, संविधानावर चालतो- भाजपा

राष्ट्रीय : मोदींनी तर देशाचाच ऍक्सिडंट केला; 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या ट्रेलरवरून काँग्रेसचा टोला

राष्ट्रीय : अन् त्याने 15 वर्षांनी चप्पल घातली...