शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : १ जानेवारीपासून युवक काँग्रेसचे ‘चलो पंचायत’ अभियान

ठाणे : ...तर नरेंद्र मोदींची नार्को टेस्ट करावी लागेल

महाराष्ट्र : दम असेल तर मैदानात या; सदाभाऊ खोतांचं राजू शेट्टींना खुलं आव्हान

राष्ट्रीय : राहुल गांधींचा मित्र करणार काँग्रेसशी दोन हात, महाआघाडीला मोठा धक्का

राष्ट्रीय : 'तीन निवडणुका जिंकणारे राहुल गांधी असताना महाआघाडीची गरजच काय?'

पुणे : राफेल विमान खरेदीची संयुक्त संसदिय समितीमार्फत चौकशी करावी : काँग्रेसची मागणी 

सांगली : राफेल घोटाळाप्रश्नी काँग्रेसचे सांगलीत धरणे

गोवा : राहुल गांधींची जानेवारी महिन्यात गोवा भेट शक्य 

राष्ट्रीय : पुढील पंतप्रधान कोण होईल सांगता येत नाही; रामदेव बाबांच्या वक्तव्याने खळबळ

नांदेड : राफेलच्या आरोपामुळे भाजपा बेजार