शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : चोरांची जमात चौकीदाराला हटवू पाहतेय- पंतप्रधान मोदी

गोवा : मनोहर पर्रीकरांची सुरक्षा वाढवा, काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र

राष्ट्रीय : राज ठाकरे दिल्लीत राहुल गांधींना भेटणार? 'राज'कीय वर्तुळात चर्चांना उधाण

राष्ट्रीय : मनमोहन सिंग अ‍ॅक्सिडेंटल नव्हे, तर यशस्वी प्राइम मिनिस्टर- शिवसेना

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान - कॅप्टन अमरिंदर सिंग

मुंबई : अ‍ॅड. उज्ज्वल निकम लोकसभेच्या रिंगणात?; चांगल्या 'निकाला'साठी राष्ट्रवादीचा 'युक्ति'(वाद)

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४० जागांवर एकमत, प्रफुल्ल पटेल यांची माहिती

हिंगोली : दुष्काळप्रश्नी सातवांनी वेधले केंद्राचे लक्ष

जळगाव : पाचोरा येथे काँग्रेसच्या बैठकीत बुथ कमेटीचा आढावा

राजकारण : राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदी तुरुंगात जातील की नाही हा देशापुढे प्रश्न :पृथ्वीराज चव्हाण