शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही- प्रिया दत्त

राष्ट्रीय : सर्वणांच्या आरक्षणासाठी मोदी सरकारची घाई; उद्या विधेयक लोकसभेत सादर होणार

गोवा : गोव्यात काँग्रेसची राज्य कार्यकारिणी अखेर जाहीर

राष्ट्रीय : यूपीएने ‘आधार’ मनापासून लागू केली नाही, अरुण जेटलींची टीका

नांदेड : धर्माबाद नगरपालिका; ४६ ठरावांना१२ नगरसेवकांची नापसंती

यवतमाळ : 'विद्यार्थ्यांच्या अटकेचे आदेश देणाऱ्या विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा'

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात सपा व बसपाची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी

मुंबई : ‘त्या’ आठ जागांसाठी आज आघाडीची बैठक, जयंत पाटलांची माहिती

राष्ट्रीय : सात राज्यांमध्ये काँग्रेस करणार प्रादेशिक पक्षांशी आघाडी; एकूण ४00 जागा लढवण्याचा मानस

राष्ट्रीय : ऑगस्टाच नव्हे, ख्रिश्चिअन मिशेलला इतर व्यवहारांमधूनही मिळाले पैसे- ईडी