शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

यवतमाळ : झरी तहसीलसमोर युवक काँग्रेसचे उपोषण

महाराष्ट्र : किस किस को पटक देंगे?

राष्ट्रीय : मोदीजी का था अच्छा लक्षण; इसलिए सवर्णों को मिल रहा है आरक्षण- आठवले

नाशिक : कॉँग्रेसच्या अभियानात धुळ्याच्या तिकिटाचीच चर्चा

महाराष्ट्र : मोदींच्या दौऱ्याआधी सोलापुरात ब्लॅक आऊट; प्रणिती शिंदेंचा आरोप

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधकांची विकेट?

नागपूर : जनसंघर्ष यात्रेद्वारे काँग्रेस करणार एल्गार

नाशिक : बूथनिहाय कार्यकर्ते नेमण्याच्या सूचना

हिंगोली : नांदेड-गोरखपूर रेल्वे सुरु करा- राजीव सातव

राष्ट्रीय : निवडणुकीला 100 दिवस शिल्लक असताना सवर्ण आठवले; काँग्रेसचा मोदींवर निशाणा