शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : सिन्नर तालुक्यात युवक कॉँग्रेसचे ‘चलो पंचायत’ अभियानास प्रारंभ

यवतमाळ : साहित्यिकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ यवतमाळात काँग्रेस कमिटीचे मूक आंदोलन

महाराष्ट्र : 'काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही'

आंतरराष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दुबई दौऱ्यावर

जालना : मोदींचे ‘जुमले’ आता चालणार नाहीत

राष्ट्रीय : मोदीजी, आपल्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरातून सुरू होतो - राहुल गांधी

राष्ट्रीय : प्रिया दत्त यांच्या माघारीमागचं खरं कारण काय?

महाराष्ट्र : आघाडीच्या 41 व्या जागेचा तिढा सुटला; यवतमाळ काँग्रेसच्या पारड्यात

सोलापूर : मिशेल मामाचं चोरांसोबतचं कनेक्शन शोधावं लागेल; 'राफेल'वरून मोदींचं विरोधकांवर शरसंधान

गोवा : गोवा विधानसभा अधिवेशनाचे कामकाज 17 जानेवारीला ठरणार