शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोंदिया : महिलांनी महिलांच्या अधिकारासाठी समोर यावे

अमरावती : विनोद तावडे यांची शिक्षण मंत्री पदावरून हकालपट्टी करा, युवक कॉंगेसची मागणी

राष्ट्रीय : काँग्रेसनं मला 12 वर्षं छळलं, अमित शहांना तुरुंगात टाकलं; मोदींचा 'भावनिक' हल्ला

राष्ट्रीय : तुम्हाला तुमचे पैसे चोरून स्वतःच्या घरात वाटणारा पंतप्रधान हवाय का?; मोदींचा टोला

कोल्हापूर : कोल्हापूर : भाजपच्या राजवटीत महिला असुरक्षित : संगीता तिवारी

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीसाठी सपा-बसपाची आघाडी; अखिलेश, मायावतींकडून घोषणा

अकोला : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ‘मराठा कार्ड’ खेळणार?

नांदेड : बूथ कार्यकर्ता संघटनेतील महत्त्वाचा धागा-चव्हाण

यवतमाळ : साहित्यिकांच्या मुस्कटदाबीविरूद्ध काँग्रेसचे आंदोलन

नागपूर : शहर व जिल्हाध्यक्ष करतील लोकसभा उमेदवाराची शिफारस