शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकमधील काँग्रेसचे तीन आमदार भाजप नेत्यांसह मुंबईतील हॉटेलात तळ ठोकून

बीड : बीड लोकसभा लढण्यास कॉँग्रेस तयार

परभणी : परभणी : कॉंग्रेसच्या बैठकीत इच्छुकांच्या मुलाखती

ठाणे : मोदी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखला, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संदीप यांची टीका

महाराष्ट्र : ठोकशाहीवर नाही, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे सरकार आणा, अशोक चव्हाण यांचे आवाहन

राष्ट्रीय : एकला चलो रे! काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवणार

संपादकीय : मोदींचा अजेंडा, गतिमान, इमानदार सरकार

राष्ट्रीय : आम्हाला मजबूत, विरोधकांना ‘मजबूर सरकार’ हवे!

यवतमाळ : दिग्रसमध्ये शिवसेना-काँग्रेसचे वर्चस्व

राष्ट्रीय : सपा-बसपाने त्यांचा निर्णय घेतलाय, आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण क्षमतेने लढू - राहुल गांधी