शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

सपा-बसपाने त्यांचा निर्णय घेतलाय, आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण क्षमतेने लढू - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 10:22 PM

देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशमधील महाआघाडीमधून काँग्रेसला बाहेर ठेवण्याच्या सपा बसपाच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठळक मुद्देसमाजवादी पक्ष आणि बसपाने आपला राजकीय निर्णय घेतला आहे. आता आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण क्षमतेने लढूउत्तर प्रदेशमध्ये पक्षाची शक्ती कशी वाढवायची याची जबाबदारी आमच्यावर पाकिस्तानसोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत, असे मला वाटले. मात्र पाकिस्तानकडून निरपराध भारतीयांविरोधात होणार हिंसाचार खपवून घेणार नाही

दुबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि मायावतींच्या बसपाने केलेल्या महाआघाडीमध्ये काँग्रेसला स्थान देण्यात आलेले नव्हते. दरम्यान, देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशमधील महाआघाडीमधून काँग्रेसला बाहेर ठेवण्याच्या सपा बसपाच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. समाजवादी पक्ष आणि बसपाने आपला राजकीय निर्णय घेतला आहे. आता आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण क्षमतेने लढू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सध्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी आज दुबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा उत्तर प्रदेशमधील महायुतीच्या प्रश्नाबाबत राहुल गांधी म्हणाले की, ''बसपा आणि सपाने आपला राजकीय निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची शक्ती कशी वाढवायची याची जबाबदारी आमच्यावर आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये पक्ष पूर्ण क्षमतेने निवडणूक लढू,'' 

यावेळी पाकिस्तानच्या प्रश्नावरही राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ''पाकिस्तानसोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत, असे मला वाटले. मात्र पाकिस्तानकडून निरपराध भारतीयांविरोधात होणार हिंसाचार खपवून घेणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण