शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : गोव्यात काँग्रेसच्या बूथस्तरीय आणि प्रभागस्तरीय समित्या येत्या २0 पर्यंत 

महाराष्ट्र : राम शिंदेंनी कर्नाटक सरकारच्या भवितव्याऐवजी आपल्या अपयशी कारभाराचा विचार करावा

राष्ट्रीय : कुमारस्वामी म्हणतात, 'माझं सरकार स्थिर; मी पूर्णपणे निश्चिंत'

राष्ट्रीय : महाआघाडीवरून शरद पवार यांचा राहुल गांधींना सल्ला

सांगली : निष्कलंक, निष्ठावंत, अजातशत्रू नेता

संपादकीय : निष्ठावान नेते !

राष्ट्रीय : जेडीएससोबत थर्ड क्लास नागरिकासारखा व्यवहार करू नका, कुमारस्वामींचा काँग्रेसला इशारा

राष्ट्रीय : कर्नाटकात पुन्हा सत्तेचं नाटक; 'ऑपरेशन लोटस'मुळे काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात

राष्ट्रीय : ...तर ऐका मोदीजी, काँग्रेसनं 70 वर्षांमध्ये काय काय केलं; काँग्रेसचा हल्लाबोल

संपादकीय : काँग्रेसचा अप्रत्यक्ष लाभ?