शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : अमित शहांच्या आजारपणावर बोलताना काँग्रेस खासदाराची जीभ घसरली

जळगाव : रिक्त पदे भरण्यासाठी काँग्रेसचे शोले स्टाईल आंदोलन

राष्ट्रीय : Karnatak Politics : भाजपाने 'त्याला' 60 कोटी आणि मंत्रिपदाची दिली होती ऑफर, JDS आमदाराचा दावा

नांदेड : काँग्रेसकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय : 'ऑपरेशन लोटस' पुन्हा फेल; सात महिन्यात दोनदा बिघडला भाजपाचा खेळ

राष्ट्रीय : भाजपाचे अच्छे दिन! कॉर्पोरेट्सकडून तब्बल 400 कोटींच्या देणग्या

नागपूर : वासनिकांना राऊत यांचे आव्हान, मुत्तेमवारानाही स्पर्धक वाढले

अकोला : लोकसभा निवडणुक उमेदवारासाठी कॉँग्रेसचे संसदीय मंडळ करणार चर्चा!

नांदेड : नियोजन समितीत सदस्य निलंबनाच्या विषयावर काँग्रेस- सेनेची समन्वयाची भूमिका

हिंगोली : सातव यांना चौथ्यांदा संसदरत्न