शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राम मंदिर बनणार, पण काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर, हरिश रावत यांचा दावा  

राष्ट्रीय : भाजपाचं #5YearChallange; कार्टून्सच्या माध्यमातून यूपीए सरकारवर हल्लाबोल

नांदेड : ...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही - ओवेसी

महाराष्ट्र : अमित ठाकरेंच्या लग्नात मनसे-काँग्रेसचं मनोमीलन?; 'इंजिना'शी जोडलं जाणार महागठबंधन?

अकोला : काँग्रेस आघाडीत आंबेडकरांच्या समावेशाचा संभ्रम कायम; कार्यकर्ते गोंंधळात

सोलापूर : लोकमत सडेतोड ; अमर साबळेंची कबुली, ‘संधी मिळाल्यास सोलापुरात उभारणार’; लोकसभेसाठी आमच्याकडे शिंदे फॅमिलीचा ‘डेटा’ही तयार

राष्ट्रीय : ज्योतिषाची साथ अन् काँग्रेसचा 'हात'; कर्नाटकात भाजपाचा '19-19-19'च्या मंत्रावर विश्वास

नांदेड : काँग्रेसकडून अद्याप प्रस्तावच नाही

नांदेड : मुस्लिमांना एकटे पाडण्याचे षडयंत्र

नांदेड : ...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही-ओवेसी