शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

राम मंदिर बनणार, पण काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर, हरिश रावत यांचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 4:39 PM

जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हाच राम मंदिर बांधले जाईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केला आहे

ठळक मुद्देजेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हाच राम मंदिर बांधले जाईलभाजपावाले मर्यादांचे उल्लंघन करणारे पापी आहेत. जे मर्यादा नष्ट करतात ते मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे भक्त होऊ शकत नाहीत

देहरादून - प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिरासाठीच्या नव्या तारखेची घोषणा केली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून याबाबत नवा दावा करण्यात आला आहे. जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हाच राम मंदिर बांधले जाईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केला आहे. हरिश रावत म्हणाले, ''भाजपावाले मर्यादांचे उल्लंघन करणारे पापी आहेत. जे मर्यादा नष्ट करतात ते मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे भक्त होऊ शकत नाहीत. आम्ही मर्यादा स्थापन करणारे लोक आहोत. आम्ही संविधानाचा आदर करणारे लोक आहोत. त्यामुळे काँग्रेस जेव्हा सत्तेत येईल, तेव्हाच राम मंदिर बांधले जाईल.''  दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी 2025पर्यंत राम मंदिर बांधून होईल, असा दावा केला होता. ''मंदिर बांधले पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. 2025पर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण झाले पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. आता सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा,  तसेच आज राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली तर पाच वर्षांत मंदिर बांधून पूर्ण होईल,'' असे भय्याजी जोशी म्हणाले.  1952 साली सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केल्यानंतर देशाच्या विकासाला गती मिळाली होती. आता 2015 मध्ये रामजन्मभूमीवर मंदिर बांधल्यानंतर पुन्हा एकदा देशाच्या विकासाला गती मिळणार आहे, असा दावा भय्याजी जोशी यांनी प्रयागराज येथे बोलताना केला होता.       

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरcongressकाँग्रेसBJPभाजपा