शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

साहित्यिकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ यवतमाळात काँग्रेस कमिटीचे मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:40 PM

अ.भा. संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण सत्ताधाऱ्यांच्या दबावात नाकारण्यात आले. ही साहित्यिकांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने म. ज्योतिबा फुले पुतळ््याजवळ शुक्रवारी सकाळी मूक धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देतोंडाला काळ््या पट्ट्या बांधून केले मूक आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: अ.भा. संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण सत्ताधाऱ्यांच्या दबावात नाकारण्यात आले. ही साहित्यिकांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने म. ज्योतिबा फुले पुतळ््याजवळ शुक्रवारी सकाळी मूक धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी, यवतमाळ महिला जिल्हा काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस, एनएसयुआय, जिल्हा काँग्रेस सेवादल, कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभाग आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनcongressकाँग्रेस