शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे जिल्ह्यात '' शरद पवार पॅटर्न '' चा बोलबाला, ७ जागांवर भाजपला ''दे धक्का''.!

कोल्हापूर : Maharashtra Assembly Election 2019 १३ दिवसात आमदार : उत्तर’मध्ये चंद्रकांत जाधव यांना लॉटरी-क्षीरसागर यांची हॅट्रीक हुकली

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'नोटा'चा आकडा 'लय मोठा'; या मतदारसंघात काँग्रेस वगळता सगळ्यांचीच दाणादाण!

महाराष्ट्र : महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: अब की बार, मंत्र्यांच्या पराभवाचा षटकार; चुरशीच्या लढाईत हरले 'टीम देवेंद्र'चे अर्धा डझन शिलेदार

नांदेड : भोकर निवडणूक निकाल: अशोक चव्हाणच 'किंग'; भाजपच्या गोरठेकरांचा दारूण पराभव 

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९ :...तर शिवसेनेला पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी

बुलढाणा : मलकापूर निवडणूक निकाल : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे राजेश एकडे विजयी; संचेती पराभूत

महाराष्ट्र : लातूर निवडणूक 2019 निकालः देशमुख बंधुंनी लातूर जिंकलं, धीरज देशमुखांचा विक्रमी मतांनी विजय

राष्ट्रीय : हरयाणा विधानसभा निवडणूक निकाल : 'सत्तेची चावी जेजेपीकडेच राहील'