शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अहिल्यानगर : महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण: बाळासाहेब थोरात

नागपूर : Umred Election Results : पारवे हरले, पारवे जिंकले! काँग्रेसने बालेकिल्ला मिळविला

राष्ट्रीय : भाजपाचा बहुमताचा प्रश्नच मिटला; अपक्ष येणार मदतीला धावून?

महाराष्ट्र : मुख्यमंत्रीपदावरून भाजप शिवसेनेला देतय कुमारस्वामींचं उदाहरण ?

राष्ट्रीय : मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी'; विधानसभेतील संख्याबळ घटलं!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: कोणाचा एक्झिट पोल एक्झॅट ठरला?; जाणून घ्या 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: (वेगळा) विदर्भ नडला अन् भाजपाचा गाडा वाईट्ट घसरला 

महाराष्ट्र : औरंगाबाद जिल्ह्यात महाआघाडीला भोपळा; एमआयएमही बाद

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुण्याचं मैदान भाजपने मारलं! मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने झुंजवले

जालना : जालना निवडणूक निकाल: घात झाला सेनेच्या 'अर्जुनाचा' पराभव झाला