शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : हरयाणामध्ये त्रिशंकू; बहुमत कोणालाच नाही

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुंबईत सत्ता युतीचीच, आदित्य ठाकरे यांचा विधानसभेत प्रवेश

राष्ट्रीय : पोटनिवडणुकांतही काँग्रेसला बरे यश

वसई विरार : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सेनेला शह देताना भाजपच हद्दपार

ठाणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ‘ठामपा’साठी मनसे, राकाँ, काँग्रेस आघाडी?

नाशिक : इगतपुरीत विरोधकांची खेळी यशस्वी

नाशिक : तिरंगी लढत एकतर्फी करीत फरांदे यांची बाजी !

नाशिक : दादा भुसे यांचा करिष्मा कायम

नाशिक : भाजपचे राहुल आहेर यांची विजयी घोडदौड कायम

नाशिक : मौलाना मुफ्ती यांनी काढले पराभवाचे उट्टे