शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : हरयाणात खट्टर मुख्यमंत्री; चौटाला उपमुख्यमंत्री

नांदेड : नांदेडमध्ये जिल्ह्यात महाआघाडी अन् महायुतीला प्रत्येकी चार जागा

जालना : अटीतटीच्या लढतीत जालना जिल्ह्यातून शिवसेना झाली हद्दपार

लातुर : लातूर जिल्ह्यात काँग्रेस महाआघाडी बळकट 

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा काँग्रेस- राष्ट्रवादी मुक्त; सेनेला झाला मोठा लाभ

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली?; 10 अपक्ष संपर्कात असल्याचा दावा

सोलापूर : ‘प्रणितीं’चं काम बोललं; कारण लोकांनी आयाराम - गयारामांना ओळखलं...

महाराष्ट्र : एकच चर्चा ; मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंचा फोन बारामतीला, की उपमुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीला ?

सोलापूर : ‘पंचप्पा’ गुरुजींचे स्वप्न पूर्ण केले़़़ सचिन कल्याणशेट्टी जायंट किलर ठरले !

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी