शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : सर्वपक्षीय राजकारण्यांना मतदारांनी शिकवला धडा

नांदेड : मतदारांची नवख्यांना साथ; दिग्गजांना मात देत १७ दिवसात केले आमदार 

नांदेड : लोकसभेत पिछाडी, विधानसभेत मताधिक्य; भोकरच्या मतदारांनी 'अशोकपर्व'ला स्वीकारले 

मुंबई : शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही वाढवलं भाजपाचं टेन्शन; मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान

कोल्हापूर : योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय

कोल्हापूर : क्षीरसागरना आक्रमकपणा, गद्दारी नडली

मुंबई : बाळासाहेब थोरात आठव्यांदा विधानसभेत !

मुंबई : पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत

मुंबई : ‘त्या’ बाचाबाचीमुळे मिळाले निर्णायक वळण

नाशिक : साधनसामग्रीचा अभाव; तरीही कॉँग्रेस लढली