शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : खूप लढलो बेकीने आता लढूया एकीने

राष्ट्रीय : जेजेपीनं जनमताच्या कौलाचा अपमान केलाय - भूपिंदर सिंह हुड्डा 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'राज्याच्या सत्तेच्या कॅनव्हासचा ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती'; शिवसेना प्रचंड आशावादी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर महायुतीची गाडी १५०च्या आसपास अडली असती

राष्ट्रीय : भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना भारतरत्न द्या - काँग्रेस

संपादकीय : निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस पक्ष कुठे दिसलाच नाही

महाराष्ट्र : २३ मतदारसंघांमध्ये ‘वंचित’च्या उमेदवारांमुळे महाआघाडीला धक्का!

नाशिक : नेत्यांच्या सभांचा फायदा-तोटा कुणाला?

नागपूर : नागपुरात  राष्ट्रवादीच्या मदतीने उंचावला 'हात' 

नागपूर : रामटेक व कामठीत काँग्रेसचे नियोजन चुकले