शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : महाविकास आघाडीबाबत मनसेकडून पहिल्यांदाच भाष्य; आगामी निवडणुकीबाबत ठरली रणनीती? 

मुंबई : तीन महत्त्वाच्या खात्यांवरून महाविकास आघाडीत तीव्र मतभेद? खातेवाटपावरून काँग्रेसचा इशारा 

पुणे : चुकीच्या पद्धतीने ‘एचसीएमटीआर’ रेटू नका  : शिवसेना, राष्ट्रवादी, कॉँग्रेसची भूमिका

संपादकीय : बिनखात्याचे मंत्री, आढाव्यात अडकलेलं सरकार, जनता निराधार!

राष्ट्रीय : कर्नाटकात स्थिर सरकार चालविण्यासाठी भाजपासमोर नवं आव्हान?; येडियुरप्पा दिल्लीला रवाना 

मुंबई : धीरे धीरे प्यार को बढाना है... नवाब मलिक यांचं संजय राऊतांसाठी खास ट्विट

मुंबई : 'मनोहर जोशींनी केलेलं 'ते' विधान वैयक्तिक; शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही'

राष्ट्रीय : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेमध्ये येणार; ईशान्येकडील राज्यात विरोध

राष्ट्रीय : ‘मेक इन इंडिया’ होतोय ‘रेप इन इंडिया’: अधीररंजन चौधरी

मुंबई : ...तर शिवसेना राज्यसभेत विरोध करण्याच्या तयारीत