शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : धोक्यात येणारे मानवाधिकार हे कायदा-सुव्यवस्थेसाठी संकट

राष्ट्रीय : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे ‘आयडिया ऑफ इंडिया’ला धोका: शशी थरूर

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Awards: खराब अर्थव्यवस्था वारशानं मिळालीय; गोयल यांचा काँग्रेसवर निशाणा

नागपूर : नागपूर जि. प. निवडणूक : काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र : चार महत्त्वाच्या मंत्रिपदांचा प्रश्न सुटला; पण काँग्रेसच्या हाती भोपळा?

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Awards: मोदींच्या अनेक मंत्र्यांकडेच जन्मदाखला नाही; थरुर यांचा टोला

राष्ट्रीय : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याने राहुल गांधी शिवसेनेवर नाराज,  नाव न घेता दिला इशारा

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Awards: अमित शहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील; शशी थरुर यांचा हल्लाबोल 

महाराष्ट्र : बिहार, कर्नाटकनंतर भाजपच्या रडारवर महाविकास आघाडी ?

मुंबई : 'नाथाभाऊंची अवहेलना आवडली नाही', खडसेंना काँग्रेसकडून ऑफर