शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : देशाची वाटचाल 'मेक इन इंडिया'पासून 'रेप इन इंडिया'कडे; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

राष्ट्रीय : Citizenship Amendment Bill: नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर 

राजकारण : Congress ची अल्पसंख्यकांची व्याख्या स्वार्थी - अमित शाह

राष्ट्रीय : Citizen Amendment Bill: मोदी सरकारला साथ देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे काँग्रेस नाराज; हुसेन दलवाई म्हणाले की...  

महाराष्ट्र : फुटीच्या भितीने रखडला मंत्रीमंडळ विस्तार ?

मुंबई : बदलत्या राजकीय समीकरणावर मनसेची महत्त्वपूर्ण बैठक; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष 

राष्ट्रीय : 'राज्यातील सत्तासंघर्ष म्हणजे थरारक सिनेमा; मी स्वप्नातही बडबडायचो मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल'

राष्ट्रीय : भाजप सरकार झोपेच्या मूडमध्ये; प्रियांका गांधी यांची टीका

मुंबई : ‘अजित पवारांबद्दल राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा’

राष्ट्रीय : Citizenship Amendment Bill: वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधात देशभर ठिकठिकाणी निदर्शने