शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Bypolls: कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपचा १२ जागांवर विजय

मुंबई : पैसे दिल्याबाबत अर्थमंत्र्यांची माहिती खोटी; पीएमसी बँकप्रकरणी मुंबई काँग्रेसचा आरोप

अमरावती : पंचायत समिती निवडणूक : तिवसा, धामणगाव काँग्रेसकडे, चांदूर रेल्वेत भाजप 

वाशिम : जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीचे शिवसेनेसोबत सूत जुळेना!

राष्ट्रीय : नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत; शिवसेना खासदारांनी दिली मोदी सरकारला साथ

राष्ट्रीय : Karnataka Bypolls: कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालांवरुन पंतप्रधान मोदींनी साधला शिवसेनेवर निशाणा, म्हणाले...

राष्ट्रीय : Karnataka bypoll: त्या बाराही 'बंडखोर' आमदारांना मिळणार मंत्रिपदाचे बक्षीस; कर्नाटक मंत्र्यांचे सूतोवाच

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसने मान्य केला पराभव 

राष्ट्रीय : उपराष्ट्रपतींनी राहुल गांधींना इशारा देताच, मोदींचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला आघाडी