शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : ‘देवगिरी’ उपमुख्यमंत्र्यांसाठी सज्ज

राष्ट्रीय : 'देवेंद्रजी तुमच्या राज्यात, महिलांवरील गुन्हेगारीत महाराष्ट्राचा दुसरा नंबर' 

महाराष्ट्र : हे पाहुणे सरकार; ते फार काळ टिकणार नाही! नारायण राणेंचा टोला 

महाराष्ट्र : ...तर आम्ही निर्णय घेण्यास मोकळे आहोत; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला सूचक इशारा

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश सरकारकडून गुन्हेगारांना संरक्षण; प्रियांका गांधी यांचा आरोप

नागपूर : अतिक्रमणाच्या मुद्यावरून दटके-गुडधे यांच्यात खडाजंगी : मनपा सभागृहातून काँग्रेसचा सभात्याग

महाराष्ट्र : 'उद्धव ठाकरेंना आमच्यासोबत असताना जो सन्मान मिळायचा, तो आज आहे का?'- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : भाजपमध्ये गेलेल्यांनी तिकडेच सुखी राहावे; थोरातांनी विखेंवर साधला निशाणा

राष्ट्रीय : Unnao Rape Case: 'ती'च्या कुटुंबाचा वर्षभर छळ होतोय; मुख्यमंत्री कुणाच्या बाजूने आहेत?; प्रियंका गांधींचा संताप

क्राइम : Unnao Rape: 'बलात्काराची राजधानी' अशी भारताची ओळख झालीय, नरेंद्र मोदी गप्प का?; राहुल गांधींचा सवाल