शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका : काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीवर शिक्कामोर्तब

पुणे : आणीबाणी विरोधकांचे मानधन रद्द करा : मंत्री नितीन राऊत

मुंबई : काँग्रेस-शिवसेनेकडे आहे मंत्र्यांची यादी तयार; पण राष्ट्रवादी काँग्रेसमुळे रखडला मंत्रिमंडळ विस्तार?

राष्ट्रीय : बलात्काराच्या घटनेचा वापर राजकारणासाठी करु नका; स्मृती इराणींचं विरोधकांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? महाविकास आघाडीत चुरस

महाराष्ट्र : आणीबाणीतील कैद्यांचे निवृत्तीवेतन थांबवा; नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र : शिवसेनेला किंमत मोजावीच लागेल; नितीन गडकरींचा इशारा

ठाणे : भिवंडी महापालिका महापौरपद निवडणुकीत घोडेबाजार; काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटले

नागपूर : जिल्हा परिषद आखाडा नागपूर: भाजपच्या मुलाखती तर काँग्रेसचे फॉर्मवाटप

मुंबई : या तर चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार फुटण्याचा दावा आशिष शेलारांनी फेटाळला