शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : आता मंत्रीपद देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यातही काँग्रेसची वाटचाल संथ !

मुंबई : ४०० शिवसैनिकांनी केला भाजपात प्रवेश; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केल्याने होते नाराज

मुंबई : बहुमत सिद्ध झाले, पण सर्व मंत्री खात्याविनाच!, शिवसेनेची तयारी, पण दोन्ही काँग्रेसचे ठरेना

राष्ट्रीय : पी. चिदम्बरम यांना सशर्त जामीन; शेवटी सत्याचाच विजय झाला -काँग्रेस

महाराष्ट्र : मोदी भेटीच्या खुलाशावरून भाजपाचे शरद पवारांवर टीकास्त्र

राष्ट्रीय : Karnataka bypolls: कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता जाणार की राहणार? मतदार उद्या ठरवणार

राष्ट्रीय : निर्मला सीतारामन माझी बहीण; 'निर्बला' विधानावर अधीर रंजन चौधरी यांचा माफीनामा

धुळे : कुणाल पाटील यांच्या मंत्रिपदासाठी हालचाली; प्रदेशाध्यक्षांची अनुकूलता असल्याची चर्चा

नंदूरबार : maharashtra government: पाडवींच्या मंत्रिपदासाठी जोरदार 'फिल्डिंग'

राजकारण : शरद पवारच नव्हे, 'हे' नेतेदेखील पडलेत मोदी-शहांना भारी