शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस; शरद पवारांच्या नव्या विधानामुळे 'बिघाडी'ची चर्चा

महाराष्ट्र : राष्ट्रवादीने 'यामुळे' नाकारलं होतं मुख्यमंत्रीपद !

राष्ट्रीय : INX Media Case : सत्याचाच विजय; पी. चिदंबरम यांच्या जामीनावर काँगेसने दिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : दहशतवाद पसरवणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी आणा; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी 

महाराष्ट्र : राज्यात पक्ष विस्तारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उचलली पावले !

महाराष्ट्र : 'बुलेट ट्रेन मोदींची प्राथमिकता असू शकेल, देशाची नाही'

सोलापूर : सोलापूरच्या महापौरपद, उपमहापौर पदाची आज निवड

महाराष्ट्र : राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी, मंत्रिपदं मिळवण्यात आघाडी

राष्ट्रीय : मंत्रिपदांची नावे निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत; वडेट्टीवार, केदार, यशोमती ठाकूर यांचे प्रयत्न

राष्ट्रीय : तिहारमध्ये असलेल्या चिदंबरम यांनी घेतला भाजपचा समाचार, म्हणाले...