शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : दोन माजी मुख्यमंत्र्यांचे मंत्रीमंडळातील स्थान काय ? काँग्रेस नेतृत्वासमोर पेच !

रत्नागिरी : रत्नागिरी नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

गोवा : गोव्यात विरोधकांच्या कथित आघाडीचा फुगा तीन पक्षांनी फोडला

राष्ट्रीय : 'माझ्याच पक्षाचं सरकार असल्यानं अनेकदा बोलता यायचं नाही'

राष्ट्रीय : प्रियांका गांधींची झेड प्लस सुरक्षा भेदली; अज्ञात लोक थेट घरातच घुसले

राष्ट्रीय : तुम्हाला निर्मला नव्हे, 'निर्बला' सीतारामन म्हटलं पाहिजे; काँग्रेस नेत्याच्या विधानानं वाद

पुणे : गद्दारांना आता पक्षात स्थान देऊ नका ; काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रीया

पुणे : पक्ष सोडून गेलेल्यांना थारा देऊ नये ; काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाला तोंड 

महाराष्ट्र : भाजपसोबत गेलेल्या अपक्षांना खुणावतेय महाविकास आघाडी !

राष्ट्रीय : VIDEO: काँग्रेस कार्यकर्ते 'प्रियांका चोप्रा झिंदाबाद' म्हणाले अन्...