शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला; राष्ट्रवादीकडे गृह, शिवसेनेकडे नगरविकास खाते

मुंबई : संविधान मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात

मुंबई : काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घ्या; काँग्रेस नेत्यांची मागणी

संपादकीय : Karnataka Bypolls: भाजपचा कर्नाटकी विजय!

राष्ट्रीय : Karnataka Bypolls: भाजपचा कर्नाटकी विजय!

राष्ट्रीय : कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी

राष्ट्रीय : नागरिकत्व विधेयकाबाबत विरोधकांची भाषा पाकसारखी: पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : Breaking: नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर; शिवसेनेचा सभात्याग

महाराष्ट्र : जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा मिळणार दोन मंत्रीपदे ?

महाराष्ट्र : शेतकरी कर्जमाफीसाठीच्या हालचालींना वेग; कधीही येऊ शकते गोड बातमी