शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : पासपोर्टवर लवकरच दिसणार कमळाचं चिन्ह; परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं कारण

महाराष्ट्र : Maharashtra Government : ठाकरे मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खात्यांचं सहा मंत्र्यांमध्ये वाटप, जाणून घ्या कोणाला काय मिळालं?

संपादकीय : Sharad Pawar Birthday: देवळात सतरंजीवर झोपलेल्या शरद पवारांच्या छातीवरून नाग गेला अन्... 

पुणे : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे ‘पालकमंत्र्यां’च्या भूमिकेत

महाराष्ट्र : गृहखातं शिवसेनेलाच; राष्ट्रवादीची अर्थ खात्यावर बोळवण ?

महाराष्ट्र : शिवसेना कोणाच्याही दबावतंत्राला घाबरत नाही; काँग्रेसच्या नाराजीवर संजय राऊतांचे भाष्य म्हणाले...

मुंबई : Maharashtra Government : गृह आणि नगरविकास एकनाथ शिंदे यांच्याकडे; 'ठाकरे सरकार'चं खातेवाटप ठरलं!

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा भाजपला आणखी एक धक्का; महामंडळांवरील नियुक्त्या रद्द

राष्ट्रीय : Citizenship Amendment Bill: दुहेरी भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी; काँग्रेसची नाराजी तर भाजपाचा टोला 

राष्ट्रीय : अमित शहांच्या भाषणात विरोधकांचे अडथळे; टीव्हीने प्रक्षेपण काही काळ थांबविले