शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावरुन लोकसभेत भाजपा खासदारांचा गदारोळ; माफी मागा अन्यथा...

महाराष्ट्र : हे तात्पुरते खातेवाटप; जयंत पाटील यांच्या ट्विटने ट्विस्ट

ठाणे : भिवंडी महापालिका सभापती पदासाठी आज निवडणूक; काँग्रेस, भाजपमध्ये रस्सीखेच

राष्ट्रीय : दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार; राहुल गांधी यांचे आश्वासन

राष्ट्रीय : शिवसेना, राष्ट्रवादीचा मदतीचा हात; मतदानावेळी विरोधकांचे पाच खासदार गैरहजर

गडचिरोली : काँग्रेसची गडचिरोलीत निदर्शने

मुंबई : पंधरा दिवसानंतर झाले महाआघाडीचे खातेवाटप; शिवसेनेकडे गृह, राष्ट्रवादीला जलसंपदा

नाशिक : शिवसेनेचे हिंदुत्व सर्वसमावेशक: विजय वडेट्टीवार

पुणे : शिवरायांच्या मार्गानेच राज्याचा कारभार चालेल: मुख्यमंत्री

राष्ट्रीय : काँग्रेसने प्रश्नांवर तोडगा काढणे टाळले: पंतप्रधान मोदी