शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : संसद हल्ल्यातील शहिदांना मान्यवरांची आदरांजली; उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांची उपस्थिती

राष्ट्रीय : ‘रेप इन इंडिया’वरून संसदेत गदारोळ; माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार

राष्ट्रीय : ईशान्य भारतात पेटलेल्या आंदोलनाची धग वाढली; कडकडीत बंद; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

वसई विरार : भाववाढीविरोधात वसईत निदर्शने; कांदा दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष

महाराष्ट्र : युती केली नसती तर सत्तेत आलो असतो; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं गणित

संपादकीय : पक्षांतरविरोधी कायद्याची ऐशीतैशी!

राष्ट्रीय : Citizen Amendment Act: नव्या कायद्याविरोधात आता 'सर्वोच्च' लढाई; 11 याचिका दाखल

महाराष्ट्र : महाराष्ट्रात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होणार का?; काँग्रेस मंत्र्याचं सूचक उत्तर

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड

महाराष्ट्र : शिवसेना-भाजप स्थानिक पातळीवरही होतायत विभक्त ? औरंगाबादेतून सुरुवात