शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

काँग्रेसची गडचिरोलीत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 6:00 AM

नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे चुकीच्या दिशेने टाकलेले एक धोकादायक पाऊल आहे, असे मत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. पुरेपूर व सारासर विचार या विधेयकाच्या चर्चेदरम्यान करण्यात आला नाही, असेही म्हटले आहे. निदर्शनेच्या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी : जबरदस्तीने विधेयक मंजूर केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचा विरोध डावलून बहुमताच्या जोरावर लोकसभेत देशविघातक असणारे नागरिकत्व दुरूस्ती विधेयक (एनआरसी) जबरदस्तीने मंजूर करून घेतले. या विधेयकाच्या विरोधात जिल्हा काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, शंकरराव सालोटकर, सी.बी.आवळे, पी.टी.मसराम, लहुकुमार रामटेके, रामदास टिपले, पांडुरंग घोटेकर, एजाज शेख, जीतू मुनघाटे, तौफिक शेख, बाशीद शेख, राकेश रत्नावार आदीसह काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे चुकीच्या दिशेने टाकलेले एक धोकादायक पाऊल आहे, असे मत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. पुरेपूर व सारासर विचार या विधेयकाच्या चर्चेदरम्यान करण्यात आला नाही, असेही म्हटले आहे. निदर्शनेच्या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.यशस्वीतेसाठी प्रतिक बारसिंगे, निखील खोब्रागडे, आशिष कन्नमवार, संतोष बारसिंगे, नीता वडेट्टीवार, अपर्णा खेवले, रोहिणी मसराम, मालू पुराम, आशा मेश्राम, एनएसयूआयचे जिल्हा महासचिव वैभव पळस्कर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :congressकाँग्रेस