शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : ...तर मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचा महापौर बसेल, संजय राऊतांचा दावा; काँग्रेसची मदत घेणार का?

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Results 2026: मतमोजणीला सुरुवात; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..वाचा

संपादकीय : 'निकाल' लावायची खरी वेळ येईल, निकालानंतर..

मुंबई : BMC election Results 2026: काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीत निकालाआधीच झाला बेबनाव? भाजप, ठाकरे बंधूत हातमिळवणी झाल्याचा दावा

महाराष्ट्र : आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?, काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?

राष्ट्रीय : 'कोणत्याही भारतीय कंपनीला ७५% शुल्क आकारले जाईल...' ट्रम्प यांच्या निर्णयावर शशी थरूर यांनी व्यक्त केली चिंता

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election Voting 2026: काँग्रेस-भाजपच्या उमेदवारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल

अकोला : मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?

सांगली : Sangli-ZP Election: पलूसमध्ये काँग्रेस-भाजप अशीच लढत होणार, कुंडल गटातील लढत लक्षवेधी ठरणार