छोट्यातल्या छोट्याही आरोग्य संस्थेत २४ तास वीज व पाण्याची सोय असावी असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयात २४ तास विजेची सोय नाही. ...
अकरावी प्रवेशप्रक्रिया अखेरच्या टप्प्यावर असून अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी १९ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही शेवटची फेरी राबविली जाणार आहे ...
नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा सभासद मयत झाल्यात त्याला संपूर्ण कर्ज माफ क रण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांना पंधराशे रुपयांची वार्षिक वर्गणी भरावी लागणार आहे. यापूर्वी तीनशे रुपयांच्या वर्गणीत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची ...
शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे प्रवेश खासगी क्लासचालक आणि शिक्षण संस्थांच्या संगनमताने झाल्याचाही आरोप होत आहे. ...