नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तालुक्यात २१ तलाठी सांझे असून या कार्यालयातून शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाही. शेतकºयांची कामे वेळेवर व्हावी म्हणून शासनाने मागील वर्षी ६ स्वतंत्र तलाठी कार्यालयाला मंजुरी दिली. ...
सामाजिक न्याय विभागा अंतर्गत दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना आणि आंतरजातीय विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभार्थ्यांना पूर्णपणे लाभ देऊन सक्षम बनविण्याचे काम करा. ...
गडचिरोली- जिल्हयाचा निर्देशांक वाढविण्यासाठी आणि त्यांना पुढे नेण्यासाठी ‘डायलॉग गडचिरोली’ उपक्रम आपण राबवित आहोत. देशाला प्रगतीपथावर पोहचवायचे असेल सुजान नागरिक घडणे समाजासाठी अत्यंत गरजेचे आहे. ...
कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाºया राष्ट्रीयीकृत बँकांवर कठोर कारवाई करीत येथील शासकीय खाती बंद केली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिला. जिल्ह्णातील ६० हजार ५७३ शेतकºयांना ...
अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : तुटपुंज्या मानधनावर काम करणारे ग्रामरोजगार सेवक काम करूनही शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे तब्बल दहा महिन्यांच्या मानधनापासून वंचित आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन का थकविले आहे, हा ...
अवैधरित्या वाळू उत्खनन करणारे तीन ट्रॅक्टर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी २० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पकडले आहेत़ हे तिन्ही ट्रॅक्टर सध्या पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत़ ...
बुलडाणा : आत्महत्याग्रस्त बुलडाणा जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा टक्का अद्यापही दोन अंकी संख्येत न पोहोचल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनीच खुद्द बुलडाणा तालुक्यातील पांग्री उबरहंडे गाव पीककर्ज वाटपासाठी दत्तक घेतले आहे. ...