नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्ह्याला यंदा विविध विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला २०३ कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. त्यासाठी विविध यंत्रणांनी त्यांच्या महत्वाच्या गरजा लक्षात घेऊन तातडीने प्रस्ताव तयार करून ते नियोजन समितीकडे सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी रवी ...
कोकण महसूल विभागातील सातही जिल्ह्यांसाठी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १ कोटी ४१ लाख १३ हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. त्यात ठाणे जिल्ह्यासाठी ३४ लाख ५४ हजार रोपांचे उद्दिष्ट्य आहे. गेल्या वर्षी १० लाख १ हजार वृक्षारोपणाचे लक्ष् ...
राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 29 लाख 17 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सांगली जिल्हा सज्ज असून, रविवार, दि. 1 जुलै रोज ...
अकोला : महसूल विभागामार्फत वितरीत करण्यात येणारे जात प्रमाणपत्रासह विविध दाखले आता जिल्ह्यातील नागरिकांना थेट ‘ई-मेल’वर मिळणार असून, त्यामुळे दाखल्यांसाठी नागरिकांचा जाणारा वेळ वाचणार असून, पैशाचीही बचत होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ.रणजित पाटील ...
बीड : जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे कुशल प्रशासक असून कर्मचाºयांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध काम करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यांच्यामुळेच देशपातळीवर बीड जिल्ह्याचा नावलौकिक वाढला, अशा शब्दात सत्कार कार्यक्रमाचे संयोजक आ. विनायक मेटे यांनी जिल्हाधिकाº ...
मानवाचे मुलभूत अधिकार समजून घेत प्रशासनात काम केले तर अधिकारी संवेदनशीलपणे काम करू शकतात. अधिकारी असताना आपल्याला मानवाधिकार आयोगाची आठवण येणार नाही; पण सामान्य माणूस म्हणून जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो व त्याला कुठूनच न्याय मिळण्याची आशा नसते, त्याव ...
विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अनेक महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात बचत करायला शिकावे. प्रत्येक महिलेने बचत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले. ...