कोल्हापूर जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरुन केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी भव्य मोर्चाने धडक देत कामगार संघटनांच्या एकजूटीची ताकद दाखवल ...
आॅनलाईन औषध विक्री बंद करावी, या प्रमुख मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून निदर्शने केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच ...
शासनाच्या कामगार व कर्मचारीविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी देशातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार व कर्मचारी आज, बुधवारी संपावर आहेत. त्यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे पाठिंबा देण्यात आला. ...
शासनाच्या लोककल्याणकारी योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवून सामान्य लोकांचा विकास व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासन निधी उपलब्ध करून देते. हा निधी वेळेत खर्च करून त्याची अंमलबजावणी यंत्रणांनी लोकांच्या कल्याणासाठ ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दस्तऐवजांचे डिजीटलायझेशन केले जात असून त्यांतर्गत या कार्यालयातील २८ लाख ५२ हजार ४७५ कागदपत्रांचे स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले आहे. आता या कागदपत्रांची विभागनिहाय नोंदणी व तपासणी केली जात आहे. ...
जगण्यासाठी आवश्यक असलेली जमीन आणि पाणी दोन्ही बिघडायला लागले आहे. पंचगंगा प्रदूषण आमच्या जीवावर उठत आहे. २५६ ठिकाणाहून प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संंबंधितांनी हे प्रदूषण बंद करावे. अन्यथा हातात दांडके घेऊन त्यांचे डोके ठिकाणावर आणावे लागेल ...